Posts

दादा कुंजीर एक ध्येयवेडा प्रवास

Image
तुम्हाला जर का दादा कुंजीर !या ध्येयवेड्य अवलिया बाबत जाणून घ्यायचे असेल? व स्वतःच्या पायावर उभा राहून काही छोटा-मोठा दूध प्रक्रिया उद्योग किंवा कोणताही अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर हा ब्लॉग फक्त केवळ तुमच्या आणि तुमच्या साठीच !या ब्लॉगची नक्की तुम्हाला मदत होईल त्यामुळे जरूर वाचा आवडलं तर शेअर करा.         दादा कुंजीर यांची प्राथमिक माहिती .नाव -दादा वसंत कुंजीर वय (47 )शिक्षण दहावी पर्यंत गाव उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे हे गाव पुण्यावरून सोलापूर कडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला तीस किलोमीटर अंतरावर येते. कधी जर का तुम्हाला दादा कुंजीर यांच्याशी बोलावसं वाटलं भेटावसं वाटलं त्यांचं तुम्हाला काम बघायची इच्छा असेल मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नक्की फोन करून या आपला दादा कुंजीर परिवाराकडून खूप खूप स्वागत आहे.             दादा कुंजीर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय फायदा होईल? 1) तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात किंवा अन्नप...