दादा कुंजीर एक ध्येयवेडा प्रवास

तुम्हाला जर का दादा कुंजीर !या ध्येयवेड्य अवलिया बाबत जाणून घ्यायचे असेल? व स्वतःच्या पायावर उभा राहून काही छोटा-मोठा दूध प्रक्रिया उद्योग किंवा कोणताही अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर हा ब्लॉग फक्त केवळ तुमच्या आणि तुमच्या साठीच !या ब्लॉगची नक्की तुम्हाला मदत होईल त्यामुळे जरूर वाचा आवडलं तर शेअर करा.
        दादा कुंजीर यांची प्राथमिक माहिती .नाव -दादा वसंत कुंजीर वय (47 )शिक्षण दहावी पर्यंत गाव उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे हे गाव पुण्यावरून सोलापूर कडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला तीस किलोमीटर अंतरावर येते. कधी जर का तुम्हाला दादा कुंजीर यांच्याशी बोलावसं वाटलं भेटावसं वाटलं त्यांचं तुम्हाला काम बघायची इच्छा असेल मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नक्की फोन करून या आपला दादा कुंजीर परिवाराकडून खूप खूप स्वागत आहे.
            दादा कुंजीर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय फायदा होईल?
1) तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात किंवा अन्नप्रक्रिया व्यवसायात किंवा दूध प्रक्रिया व्यवसायात  बेकरी उत्पादने व हॉटेल व्यवसाय मध्ये काही काम करायचं असेल त्यांच्या चांगल्या वाईट अनुभवांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा
   2) दादा कुंजीर! ही व्यक्ती चालतो बोलतो छोटेसे विद्यापीठ आहे .त्यांच्या जीवनामध्ये दररोज काही ना काहीतरी नवीन शिकत असते व त्याची माहिती ते ब्लॉग पॉडकास्ट ट्विटर यूट्यूब व्हिडिओ फेसबूक इत्यादी समाज माध्यमांवर टाकत असते . त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल शिवाय ऑनलाईन स्वराज्य नावाच्या ग्रुप वर रोज मी काय शिकलो ?ते दीड मिनिटाचा ऑडिओ क.रून टाकत असते ते पण तुम्ही दररोज ऐका त्यासाठी तुम्हाला नक्की फायदा होईल.
3 ) गेली पंधरा ते वीस वर्षे ते स्वतः दूध गोळा करून त्यावर प्रक्रिया करून शंभर प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तयार करून विक्री करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे शिवाय त्यांनी आत्तापर्यंत अनेक नवउद्योजकांना सकाळ पेपर चे( silc) ट्रेनिंग सेंटर बाणेर पुणे येथे जाऊन हजारो लोकांना दूध प्रक्रियेचे प्रशिक्षण दिलेलं आहे त्यामुळे असंख्य जण स्वतःच्या पायावर उभे राहून यशस्वी दुध व्यवसाय करत आहेत.
4) त्यांचा स्वभाव अतिशय गोड असून माणुसकीचं दर्शन घडणार आहे ते दररोज अनेक जणांना खूप मदत आणि मार्गदर्शन करतात त्यांच्या ज्ञानाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
5) एखाद्या गोष्टीचे ज्ञान त्यांच्याकडे नसेल परंतु तुम्हाला त्याचं मार्गदर्शन हवे असेल तर संबंधित योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्या ची कला त्यांच्याकडे आहे त्यांना खूप माणसं जोडता येतात त्याचाही फायदा तुम्हाला होईल
       असे अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करून घ्यायचे असतील किंवा स्वतःचा एखादा छोटा मोठा प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर दादा कुंजीर या व्यक्तीला फेसबुक ट्विटर यूट्यूब व्हिडिओ ब्लॉग वाचा पॉडकास्ट ऐका प्रतिक्रिया द्या आवडले तर लाईक करा .ती इतरांना शेअर करा आणि आजचा हा" दादा कुंजीर" नावाचा व्यक्तिगत ब्लॉग कसा वाटला  प्रतिक्रिया नक्कीच द्या !तुमचा मित्र मार्गदर्शक व मिल्क मॅन दादा कुंजीर .1 खूप आभारी आहे. संपर्क 94 21 00 62 11 ई-मेल आयडीdadakunjeer11@gmail.com

Comments